खरी शिव सेना कोणाची ? एकनाथ शिंदे यांच्या शिव सेनाला धनुष्य बाण चिन्ह निवडणूक आयुक्तां कडून प्राप्त झाले. जेवढे राज ठाकरे शिव सेनेतून बाहेर पडून नुकसान नाही केला ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले.